Categories: Previos News

‛या’ दोन गावांतील ‛चौघांना’ कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील दोन गावांमध्ये पुन्हा चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी माहिती दिली आहे. 

दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथे 2 तर कुरकुंभ येथील 2 असे मिळून चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. 

एकूण  50 लोकांचे स्वॅब टेस्टसाठी पाठविण्यात आले होते त्या पैकी एकेरीवाडी येथील 18 वर्षांचा युवक तसेच 35 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर कुरकुंभ येथील 43 वर्षीय पुरुष आणि 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago