Categories: Previos News

आमदार राहुल कुल’ यांच्यावतीने पत्रकारांना ‛कोरोना’विषाणू रोधक संरक्षण किटचे वाटप



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

सध्या संपूर्ण जगाला कोरोना सारख्या महाभयानक विषाणूने ग्रासले आहे. कोरोनापासून बचावासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोना सारख्या विषानुजन्य परिस्थितीशी डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकार दोन हात करत आपले कर्तव्य बजावत आहेत.



 याच गोष्टीचे गांभीर्य ओळखून दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना कोरोना रोधक संरक्षण किटचे वाटप केले होते आता त्याच धर्तीवर त्यांनी पत्रकार बांधवांनाही एक विशेष कोरोना विषाणू रोधक  किटचे वाटप केले असून या किटमध्ये ‛हेड ग्लास मास्क, हॅन्ड ग्लोज, फेस मास्क, सॅनिटायजर इत्यादींचा समावेश आहे. या किटमध्ये वापरण्यात आलेले हेड ग्लास मास्क हे विशेष पद्धतीने बनविण्यात आले असून पत्रकार बांधवांनी याला विशेष पसंती दर्शवली आहे. पत्रकार हे समाजातील सर्वच स्तरांमध्ये जाऊन विशेष बातम्या देण्याचे काम करत असतात त्यामुळे त्यांना आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे पत्रकार बांधवांसाठी हे किट देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे आमदार राहुल कुल यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago