Categories: Previos News

राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन, गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळला



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. 

आ.पडळकर यांनी पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातहि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले मंडईत असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी  राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, राजलक्ष्मी भोसले, बाबुराव चांदेरे,  प्रदीप देशमुख, शशिकला कुंभार इत्यादी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

6 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago