Categories: Previos News

केडगावमध्ये मुसळधार पाऊस

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये आज रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास यावेळी आलेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत होता. आज सायंकाळी अचानकपणे जोराचे वारे वाहू लागले आणि काहीवेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना घरात बसून राहावे लागत आहे त्यातच दोन दिवस मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढल्याने याचा मोठा त्रास नागरिकांना जाणवत होता. आज झालेल्या या पावसामुळे घरात बसणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतामध्ये असणाऱ्या उभ्या पिकाला याचा फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago