Categories: Previos News

राज्यामध्ये रेडी रेकनरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

मुंबई –  

महाराष्ट्र राज्याच्या एकुण रेडीरेकनरच्या दरात 1.74% इतकी दरवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असुन ग्रामीण भागात हा दर 2.81 इतक्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे अस राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले.

मागील तीन वर्षात राज्य सरकारने रेडीरेकनर च्या दरात वाढ केली नव्हती. राज्यातील प्रमुख शहरात पुणे महापालिका 2 टक्के, मुंबई – 0.6, ठाणे0.2, नाशिक 0.74 टक्के, नागपूर ०.1टक्के अशी रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago