Categories: Previos News

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर कालवश, मुंबईत घेतला अखेरचा श्वास



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

बॉलीवुडवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे, 

चित्रपट अभिनेता इरफान खान याच्या निधनाला काही तासच उलटले नाही तोवर पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे. जेष्टज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज दुःखद निधन झाले या बातमीने संपूर्ण  कलाविश्व दुःखात बुडाले आहे. याबाबत  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ‘तो गेलाय, ऋषी कपूर गेलाय आणि मी उध्वस्त झालोय असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले असून मृत्यूवेळी त्यांचे वय ६७ वर्षांचे होते. त्यांना कर्क रोगाचा त्रास होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले होते. 

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago