दौंड शहर कोरोना मुक्त करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ सरसावले, संपूर्ण शहरात औषध फवारणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व शहर कोरोना मुक्त करण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलीस प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. 

कोरोनाचा कहर नियंत्रणात आणण्याकरिता विविध उपाय योजनांची अंमलबजावणीसह शहर कोरोना मुक्त करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाच्या प्रयत्नांना आता येथील अखिल भारतीय मराठा महासंघाने(दौंड) साथ दिली आहे. 

संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी शहरातील सर्व १२ प्रभागांमध्ये(२४ वॉर्ड)फवारणी करण्यात आली आहे. तसेच कोरोना संसर्गाचा शहरात फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या उपाय योजनांची, नियमांची नागरिकांनी अमलबजावणी करावी असे महासंघा तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

9 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago