Categories: Previos News

या कारणामुळे अखेर ‛दौंड’ची ‛कुरकुंभ मोरी’ बंद



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

– लॉकडाउनचा आदेश असतानाही दौंड शहरातील वाहतूक काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. पोलिसांनी नागरिकांना अनेकवेळा आवाहन करूनही नागरिक विविध कारणे देऊन आपली रहदारी वाहतूक सुरूच ठेवत असल्याने अखेर दौंड पोलिसांनी कुरकुंभ मोरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती देताना कुरकुंभ मोरी मधून होणारी मोटर सायकल, चार चाकी वाहने, रीक्षा वाहतूक बंद होत नसल्यामुळे अखेर दौंड शहर पोलिसांनी कुरकुंभ मोरी बंद करण्याचा निर्णय आज घेतला आहे असे सांगितले. तर याबाबत अधिक माहिती देताना दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ‛सहकारनामा’ ला याबाबत अधिकृत माहिती देताना 



 ज्यांना कुणाला अत्यावश्यक गरज भासेल त्यांनी नगर मोरी व पाटस रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

Sahkarnama

View Comments

  • दौंड शहरात कुरकुंभ मोरी बंद
    नागरिकांना दवाखान्यात जाण्याची गैर सोय
    जिथं 5 मिनिटे लागायचे तिथे 30 मीनीटे उशिरा जावं लागतं आहे
    जर अश्यात कोणी हॉस्पिटलमध्ये जाता जाता मरण पावल तर याला जबाबदार ???

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago