Categories: Previos News

यूपीत दोन साधूंची हत्या, या हत्याकांडाचे पालघरसारखे राजकारण नको, संजय राऊत यांनी फटकारले

मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अनुपशहरच्या पगोना गावामध्ये झोपेत असलेल्या दोन साधूंची हत्या झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. पगोना गावात असणाऱ्या मंदिरामध्ये हे दोन मृतदेह आढळल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. 

या हत्येप्रकरणी यूपी पोलिसांनी नशेच्या आहारी गेलेल्या मुरारी नावाच्या इसमाला ताब्यात घेतले आहे. याबाबत उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

तर शिवसेचे खासदार संजय राऊत यांनी आता या  प्रकरणावर  ट्विट करत या घटनेला पालघर सारखा धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन केलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी याबाबत आपल्या ट्विटमध्ये या घटनेचा उल्लेख करताना 

‛अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील असे आवाहन केले आहे.

twit Sanjay Raut यामुळे पुन्हा एकदा साधूंच्या हत्येवरून राजकीय घमासानही सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago