Categories: Previos News

आज जनता कर्फ्यु: नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन

: सहकारनामा ऑनलाइन

– संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आता नागरिकांनीच स्वतःला पायबंद घालून घेण्याची वेळ आली असून आज २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  या जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करण्यासाठी राज्यासह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. महा भयंकर महामारी असलेल्या ‘करोना’ला यामुळे शह मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या व्हायरसशी लढण्यासाठी उपाययोजना करताना मोठे निर्णय घेतले असून मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही महानगरे 31 मार्चपर्यंत बंद राहतील असे मागेच जाहीर केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago