Categories: Previos News

वादळी वाऱ्यासह दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

आज सायंकाळी दौंड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेले तीन दिवस असह्य असा उकाडा जाणवत होता त्यामुळे एखादा चांगला पाऊस येईल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात होता. 

दौंड जवळपास सर्वच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडे पाच ते सहाच्या दरम्यान विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर रात्री आठ वाजल्यानंतर हि मोठ्या प्राणावर पाऊस सुरूच होता.

या वर्षी दौंड तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच धरण साखळीतही चांगला पाऊस होऊन धरणे भरली असल्याने पुढील सहा-सात महिन्यांची  पाण्याची चिंता मिटली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

7 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago