Categories: Previos News

दौंड तालुक्यामध्ये 3,724 जण’होम क्वारंटाइन’

दौंड : सहकारनामा ऑनलाइन

– संपूर्ण जगाची डोकेदुखी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता बाहेर देशातून तसेच  पुणे, मुंबई, व अन्य शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस  वाढत असून दौंड तालुक्यामध्येही अश्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आता तालुक्यामध्ये ३,७२४ नागरिकांची तपासणी स्क्रिनिंग करून त्यांना ‘होम क्वारंटाइन’ घरात राहून विलगीकरण करण्यात आले आहे अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’ शी बोलताना दिली आहे. या लोकांच्या हातांवर तसे शिक्के मारण्यात आले असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

6 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

8 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago