Categories: Previos News

Daund – अखिल भारतीय मराठा महासंघाची दौंड शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर



दौंड : सहकारनामा

अखिल भारतीय मराठा महासंघाची दौंड शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॕड.शशिकांत पवार, उपाध्यक्ष नरेंद्रजी पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांच्या आदेशानुसार नवीन कार्यकारणी निवडीची प्रक्रिया पूर्ण करून मुंबई कार्यालयातून यादी प्राप्त झाली आहे. त्यानुसार संपूर्ण दौंड तालुक्याचा प्रादेशिक समतोल साधून समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ व प्रशिक्षण शिबिर लवकरच आयोजित करणार आहोत असे सांगून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा संघटक  विक्रम पवार व जिल्हा युवक सरचिटणीस मयूर  सोळसकर यांनी चौफुला ता. दौंड येथे कार्यकारिणी जाहीर केली. 

अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुक्याची कार्यकारणी अध्यक्ष व सरचिटणीस पुढीलप्रमाणे

अध्यक्ष – दादासाहेब सोपानराव नांदखिले , सरचिटणीस – उमाकांत गोविंद वीर 

अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी, दौंड तालुका

अध्यक्षा – मनिषा संदिप नवले , सरचिटणीस – अ‍ॅड. सौ. अरुणा दिलीप डहाळे 

अखिल भारतीय युवक मराठा महासंघ दौंड तालुका अध्यक्ष – विकास प्रभाकर जगदाळे , सरचिटणीस – अविनाश रतन गाठे 

अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी आघाडी दौंड तालुका अध्यक्ष –  समीर शंकर लोहकरे , सरचिटणीस – प्रथमेश उमेश जगदाळे 

अखिल भारतीय मराठा महासंघ व्यापार व उद्योग आघाडी दौंड तालुका अध्यक्ष – सुरज प्रल्हाद चोरघे , सरचिटणीस – अतुल शिवाजी आखाडे

अखिल भारतीय मराठा महासंघ वैद्यकीय आघाडी दौंड तालुका

अध्यक्ष – डॉ. विजयकुमार एकनाथ दिवेकर, सरचिटणीस – डॉ. सुभाष मल्हारी पानसरे 

अखिल भारतीय मराठा महासंघ वकील सेल दौंड तालुका

अध्यक्ष – अजित लक्ष्मण दोरगे , सरचिटणीस – अ‍ॅड. माधव आप्पासाहेब आवचर 

अखिल भारतीय मराठा महासंघ सोशल मिडिया प्रमुख दौंड तालुका पदी महेंद्र मनोहर देसाई 

अखिल भारतीय मराठा महासंघ प्रसिद्धी प्रमुख दौंड तालुकापदी 

संदिप शिवाजी सोनवणे 

अखिल भारतीय मराठा महासंघ शिक्षण सेल दौंड तालुका अध्यक्ष – सोमनाथ आनंदराव लवंगे , सरचिटणीस –  दुर्योधन कृष्णा जठार 

अखिल भारतीय मराठा महासंघ युवती व विदयार्थीनी आघाडी  दौंड तालुका अध्यक्ष – कु. आदिती अदिनाथ थोरात , सरचिटणीस – कु. शिवानी प्रसाद गायकवाड 

अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर अध्यक्ष – शैलेंद्र दत्तात्रय पवार, सरचिटणीस – अनिल रामदास कवडे

अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी  दौंड शहर

अध्यक्षा – रोहिणी सुनिल जगताप, सरचिटणीस – मीना कालिदास जाधव

अखिल भारतीय युवक  मराठा महासंघ दौंड शहर अध्यक्ष – रोहन धनाजी घोरपडे, सरचिटणीस – शंतनु रवींद्र निंबाळकर

अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी आघाडी दौंड शहर

अध्यक्ष – वैभव विवेक जठार, सरचिटणीस – प्रज्वल राजेंद्र बांडे

 अखिल भारतीय मराठा महासंघ व्यापार व उद्योग आघाडी दौंड शहर अध्यक्ष –  जितेंद्र अशोक मगर, सरचिटणीस – दिनेश अनिल वीर

अखिल भारतीय मराठा महासंघ वैदयकीय आघाडी दौंड शहर

अध्यक्ष- डॉ, रणजित थोरात,    सरचिटणीस- डॉ, संदीप  गायकवाड

 अखिल भारतीय मराठा महासंघ वकील सेल दौंड शहर अध्यक्ष – अ‍ॅड. भुषण दिवेकर, सरचिटणीस- अ‍ॅड. अजित गायकवाड

अखिल भारतीय मराठा महासंघ महासंघ सोशल मिडिया प्रमुख दौंड शहर योगेश बबन कराळे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका समन्वयक  म्हणून श्री. उल्हास ज्ञानदेव मिसाळ आणि श्री. गणेश मारूती काकडे यांची निवड करण्यात आली

या प्रसंगी जिल्हा कार्यकारणी सदस्य नंदू जगताप, अनिल ताडगे, आदिनाथ थोरात, मयुर काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago