Categories: Previos News

दौंडच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील इतक्या लोकांची तपासणी

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील दहिटने येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण २२ जणांची कोरोनाटेस्ट घेण्यात आली आहे.  या सर्व २२ जणांचे पुण्यातील रुग्णालयात कोरोना टेस्टसाठी लागणारे घशातील द्रव नमुने घेण्यात आले असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती दौंडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’ शी बोलताना दिली. दहिटने येथे सापडलेल्या कोरोना बाधित रुग्ण हा वयस्क असून त्यास सर्दी, खोकला, घसादुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. यावेळी त्याची कोरोनाटेस्ट घेतल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याने दौंडचाही कोरोनाबाधित तालुक्यात समावेश झाला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago