Categories: Previos News

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक!

वृत्तसेवा – सहकारनामा ऑनलाईन

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे, याबाबतची माहिती ANI ने दिली आहे.

ANI – प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मा.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्ट रोजी ब्रेन क्लोटसाठी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रिया  करूनही त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही आणि त्यांची तब्येत आणखी बिकट झाली असल्याचे ANI ने म्हटले आहे. 

प्रणव मुखर्जी हे सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) मध्ये भरती आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago