Categories: Previos News

धक्कादायक : केडगावमध्ये एका डॉक्टरांना कोरोनाची लागण

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगावमध्ये एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले असून त्यामुळे केडगावमधील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी सहकारनामा शी बोलताना केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केडगाव स्टेशन येथील हे  डॉक्टर रहिवासी असून त्यांना थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी लोणीकाळभोर येथे कोरोनाची टेस्ट करवून घेतली होती. या अहवालामध्ये प्रथम दर्शनी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यामुळे केडगावकारांच्या चिंतेत भर पडली आहे.

याबाबत दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी नागरिकांनी मास्क वापरावे, साबणाने हाथ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

15 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

17 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

18 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago