Categories: Previos News

दौंड : कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या सर्व २२ रुग्णांचे अहवाल आले



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील दहिटने येथील वृद्धाला झालेल्या कोरोना संसर्गाने सर्वत्र खळबळ माजली होती. त्यामुळे त्या वृद्धाच्या संपर्कात आलेली २२ जणांची तातडीने कोरोना टेस्ट करण्यात आली होती. २२ पैकी ९ जणांचे अहवाल आत्ता प्राप्त झाले होते त्यामध्ये नऊजणांची टेस्ट निगेटिव्ह आली होती आता सर्वच २२ जणांचे अहवाल प्राप्त झाले या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती दौंडचे आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दौंडकरांचा जीव भांड्यात पडला आहे. याबाबत दौंडचे आरोग्य अधिकारी डॉ.रासगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी नागरिकांना आवाहन करत सर्वांनी घरातच राहावे, बाहेर कुणी फिरू नये, तोंडाला मास्क लावावे आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago