Categories: Previos News

निर्भया केस : उद्या चारही नराधमांना लटकवणार

नवी दिल्ली : सहकारनामा ऑनलाइन.

 – दिल्ली निर्भया रेप कांडाच्या केसमधील दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला असून या नराधमांना 20 मार्चला सकाळी लटकवले जाणार असल्याची खात्री लायक माहिती मिळत आहे. पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींच्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास नकार देऊन या संदर्भात दाखल याचिका फेटाळली आहे. गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी दरम्यान कोर्ट रूममध्ये दोषी अक्षय कुमारच्या पत्नीने जजच्या समोर रडण्यास सुरूवात करत अक्षय कुमारच्या पत्नीने निर्भयाची आई आशा देवीचे पाय पकडून तुम्ही माझ्या आईसारख्या आहात असे म्हणत ही ही फाशी थांबवा अशी विनवणी केली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उद्या शुक्रवारी सकाळी साडे पाच वाजता निर्भयाच्या चारही दोषी आणाऱ्या पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना फाशी देण्यात येणार आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago