Categories: Previos News

पूजा चव्हाण प्रकरण दाबण्यासाठी सरकारकडून पोलिसांना आदेश! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप



मुंबई : सहकारनामा

पुण्यातील पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण आता अतिशय तप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर भाजपने हे प्रकरण उचलून धरले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यातील आरोपींना अटक व्हावी अशी मागणी भाजपने पोलीस आयुक्तांकडे केल्यानंतर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर आपली परखड भूमिका मांडली आहे.



पत्रकारांनी पूजा चव्हाण प्रकरणावर  विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी बोलताना राज्य सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणातील एक संशयित मंत्री अजूनही पोलिसांना सापडत नसल्यासाबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता त्यावर त्यांनी वरील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

भीमा पाटस कारखान्याची ‘सत्य’ परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. आ.‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा

भीमा पाटस कारखान्याची सत्य परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. ‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’…

1 दिवस ago

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

2 दिवस ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

2 दिवस ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

3 दिवस ago