Categories: Previos News

राज्यातून राज्यसभेवरील सर्व उमेदवार बिनविरोध

मुंबई : सहकारनामा

राज्यातून राज्यसभेवर सात जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बुधवारी  केली आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते केवळ विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता राहिली होती. राज्यातून या सात जागांसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले, भागवत कराड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांसह फौजिया खान, काँग्रेसकडून राजीव सातव, आणि शिवसेनेतर्फे प्रियांका चतुर्वेदी हे बिनविरोध झाले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago