Categories: Previos News

उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौंडमध्ये ! आ.राहुल कुल यांसोबत करणार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व दौंडचे आमदार राहुल कुल हे उद्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ, मळद व स्वामीचिंचोली या पूरग्रस्त व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. 

उद्या दि. १९ रोजी सकाळी १०.३० वा देवेंद्र फडणवीस हे दौंड तालुक्यामध्ये येणार असून ते तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात जाऊन तेथील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांच्या  विविध मागण्या जाणून घेणार आहेत अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली.

दौंड तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी बंधारे, नाले, तलाव फुटून लोकवस्तीमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

7 मि. ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

2 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

9 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago