Categories: Previos News

खाकी वर्दीतील पोलिसांनी पुन्हा घडवले माणुसकीचे दर्शन, राज्य राखीव पोलिसांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बाधित रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे, या या पार्श्वभूमीवर शहरातील राज्य राखीव पोलीस  बल गट क्रमांक पाच व सात यांच्याकडून संयुक्त रित्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन गट  पाच चे समादेशक तानाजी चिखले, सात चे श्रीकांत पाठक यांनी केले. रक्तदानाचे महत्त्व गट पाच चे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन भोसले यांनी समजावून सांगत प्रास्ताविक केले.

   या रक्तदान शिबिरात १०१ बाटल्या रक्त संकलित झाले. या शिबिरात पोलीस जवानांनी सहभाग घेतला होता. तर पाच जवानांनी प्लाझमा डोनेशन करिता रक्ताचे नमुने तपासणी साठी दिले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी गट पाच चे सहाय्यक समादेशक सुभाष धुमाळ, गट सात चे सहाय्यक समदेशक चंद्रकांत शारबिद्रे, फौजदार पद्माकर पारखे, सचिन डहाळे , सहाय्यक फौजदार मोहन कांबळे, राजू खेडकर ,संतोष साळुंके, महेश देशमुख, आदी उपस्थित होते. गट सातच्या अष्टविनायक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला,  ससून सर्वोपचार रुग्णालय, रक्तपेढी पुणे यांनी रक्त संकलित केले.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

3 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

19 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago