Categories: Previos News

शोले’चा सुरमा भोपाली हरपला, प्रसिद्ध अभिनेते जगदीप यांचे निधन

मुंबई : जुन्या जमान्यातील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि बॉलिवूड हस्यसम्राट  जगदीप उर्फ सय्यद इश्तियाक अहमद जाफरी यांचे आज निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. जगदीप यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले होते. 

त्यांचा जन्म १९३९ साली मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. त्यांनी बी.आर. चोपडा  यांच्या अफसाना या चित्रपटात बाल कलाकार म्हणुन काम करत केली. त्यांची शोलेतील सुरमा भोपाली ही भूमिका अजरामर झाली होती.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago