Categories: Previos News

यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे वतीने अर्सेनिक अल्बम होमिओपॅथी औषधाचे वाटप



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती संलग्न यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पाट्रीच्या 21 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोणी काळभोर येथील जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, पोलिस,आशा सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना ARSENICUM ALBUM 30 या होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी प्रतापराव गायकवाड    (माजी – सभापती कृषी उत्पन बाजार समिती पुणे) ,   यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधवराव काळभोर,  साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष  सुभाष काळभोर,  तसेच यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  सुर्यकांत गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,लोणी काळभोरच्या   सरपंच आश्विनी गायकवाड, उपसरपंच राजाराम काळभोर,माजी सरपंच भोलानाथ शेलार पोलिस निरीक्षक सुरज बंङगर माजी  उपसरपंच  आण्णासाहेब  काळभोर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डाॅ दगडू जाधव, अशोक गायकवाड, राजेंद्र काळभोर,अप्पासाहेब  काळभोर, दिग्विजय काळभोर  , ग्रामसेवक पवार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सिताराम लांडगे, हवेली तालुका अध्यक्ष महेश फलटणकर, दिलीप भोसले, निजाम तांबोळी, पत्रकार  शरद पुजारी, गणेश धुमाळ,सतीश सासवडकर , अॅड. अनिता सुर्यकांत गवळी, संगीता  काळभोर हवेली  इत्यादी  उपस्थिती होते.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

6 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago