Categories: Previos News

येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह आरोपी पळाले

पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दिनांक 10/09/2020 रोजी मध्यरात्री दोन आरोपी येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून पळाले आहेत, हे दोन्ही आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्याबाबत खबर मिळाल्यास त्वरित पोलिसांना खबर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पळून गेलेल्या आरोपींमध्ये अनिल विठ्ठल वेताळ, (वय 21 वर्षे, रा- गणेश नगर,  भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे) शिक्रापूर पोलीस स्टेशन  गुरनं 327/ 2020 भादवी कलम 394,411,34 ipc

 आणि विशाल रामधन खरात, (फातिमा मज्जित समोर श्री समर्थ हौसिंग सोसा, घर नं 5 निगडी पुणे) चिखली पो. स्टे. पिंपरी चिंचवड गुरनं  225/2020; भादवी कलम 307,323,143,147,148,149 हे दोन आरोपी पळून गेले आहेत. सदर आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असलेने तात्पुरते कारागृहाची बिल्डिंग क्र 104, पहिला मजला, रूम नं 1 येथे वास्तव्यास होते. 

हे आरोपी या ठिकाणावरून पळून गेले आहेत. दोन्ही आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्याकडून इतरांना बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी हे आरोपी दिसून आल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago