Categories: Previos News

धक्कादायक : आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ‛इतक्या’ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ‛या’ पातळीवर



पुणे : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने पुणेकरांनाही हैराण केले असून आज दुपारपर्यंत पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7,773 इतकी झाली आहे. तर 4502 कोरोना

बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असून अॅक्टीव रुग्ण संख्या 2,934 इतकी आहे. नुसत्या पुणे जिल्हयात एकूण 337 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 203 रुग्ण गंभीर आहेत तर उर्वरीत निरीक्षणा खाली ठेवण्यात आले आहेत.

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9,961 झाली आहे. विभागातील 5,249

कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 4256 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 216 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 212 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 103, सातारा जिल्हयात 4, सोलापूर जिल्हयात 58, सांगली जिल्हयात 2 , तर कोल्हापूर जिल्हयात 45 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.आज पर्यंत विभागामध्ये एकुण 89,503 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 84,889 चा अहवाल प्राप्त आहे. 4614 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपेको 74,818 नमून्याचा अहवाल निगेटीव असून 9,961 जणांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून आलेले नागरिक : विभागामध्ये PHASE-1 मध्ये परदेशातून 457 व्यक्तीचे आगमन झालेले असून PHASE-II मध्ये परदेशातून एकूण 294 व्यक्तीचे असे एकूण 751 व्यक्तीचे आगमन झालेले आहे . या सर्वांचे विलगीकरण करण्यात आलेले आहे. 

परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा : पुणे विभागातून वि. 01.06.2020 पर्यत मध्यप्रदेशासाठी – 15, उत्तरप्रवेशासाठी – 61, उत्तराखंडासाठी – 2, तमिळनाडूसाठी -2, राजस्थानसाठी 5, विहारसाठी – 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी – 8. छत्तीसगडमगाठी – 5. जम्मू-कश्मीर साठी 1, मणीपूरसाठी, आसामसाठी  2 पश्चिम बंगाल 13 व मिझोराम साठी अशा एकूण 154 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 2,04,848 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत.

अन्न धान्य वितरण : पुणे विभागातील स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9695 असून आज रोजी 9095

सुरूआहेत(ऑनलाईननुसार)

स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020

साठी धान्यवाटप 96 टक्के झालेले आहे.

दि. 30/5/2020 रोजी विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरु आहेत यामध्ये 22901 गरजूंनी लाभ घेतला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

21 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago