Categories: Previos News

Pune – श्री क्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरात भाविकांची गर्दी

लोणीकाळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथील चिंतामणी मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त आज शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.

पहाटे येथील मानकरी सतीश आगलावे यांनी श्रींची पूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. शनिवारी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी तसेच जोडून सुट्ट्या आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

कोरोना या रोगामुळे  राज्य सरकारने निर्बंध घातल्यामुळे मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात आले नाही. देवस्‍थान मार्फत भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी सॅनीटायजर व चप्पल स्टॅन्ड बसवण्यात आले होते. सोशल डिस्टंसिंगसाठी देवस्थानतर्फे रंगाचे चौकोन आखले होते. मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात आले नाही. तसेच देवस्थान तर्फे मंदिर परिसरात गर्दी करू नये तसेच एका जागेवर न थांबण्याचा सूचना देण्यात येत होत्या.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला मात्र तसेच शासनाच्या आदेशानुसार कीर्तन व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago