Categories: राजकीय

गुजरातमध्ये ‘भाजप’ तर हिमाचलमध्ये ‘काँग्रेस’ ची बाजी

निवडणूक अपडेट

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीतून आता दोन्ही राज्यांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये भाजप तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार गुजरातमध्ये भाजप 158 जागा मिळवून पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला 40 जागा मिळत असल्याने त्यांना येथे बहुमत मिळताना दिसत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago