Categories: Previos News

Big News – ‛श्री राम जन्मभूमी ट्रस्ट’चे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना ‛कोरोनाची बाधा’



वृत्तसंस्था – 

कोरोना महामारीने आपले रौद्र रूप धारण करत संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. आता या महामारीचा प्रादुर्भाव विविध सेलिब्रिटी, मान्यवर व्यक्तींना झाला असून आता हाती आलेल्या वृत्तानुसार श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ANI नेही या वृत्ताला दुजोरा दिला असून महंत नृत्यगोपाल दास  यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोना

मिळत असलेल्या माहिती नुसार नृत्यगोपाल दास यांना श्वासनाबाबत थोडासा त्रास जाणवत होत होता त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट केल्या नंतर मात्र त्यांना कोगोनाची बाधा झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली आहे आणि श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र के अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास के कोरोना संक्रमित होने की सूचना प्राप्त हुई। उन्हें त्वरित चिकित्सकीय सुविधा उपलब्ध कराने हेतु मेदांता अस्पताल के डॉ.नरेश त्रेहन से वार्ता की है। प्रभु श्री राम से उनके शीघ्र स्वास्थ्य लाभ हेतु प्रार्थना है असे ट्विट केल्याचे ANI ने म्हटले आहे.

CM योगी आदित्यनाथ यांची माहिती

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago