Categories: Previos News

Big News : माजी राष्ट्रपतींना कोरोनाची लागण, केले हे आवाहन



नवी दिल्ली : वृत्तसेवा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत  त्यांनी स्वतः ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.  प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, रुग्णालयात तपासणीनंतर मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.  गेल्या एका आठवड्यात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्व लोकांना मी आवाहन करतो की या सर्वांनी आपली चाचणी घ्यावी व तो पर्यंत स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे.

अलीकडेच अनेक राजकारणी आणि VIP लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. सध्या अमित शहा, अमिताभ आणि शिवराजसिंह चौहान हे कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago