Categories: Previos News

Big News – अरे बापरे… एकाच घरातील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह ? मात्र, या प्रक्रियेनंतरच होणार खुलासा

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील  पिलानवाडी (राहू बेट) येथील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र या सात जणांची झालेली कोरोना टेस्ट ही प्रायव्हेट लॅबमध्ये झाली असून या सर्वांची पुन्हा पुणे येथील  सरकारी लॅबमध्ये चाचणी करण्यात येऊन नंतर त्यांचा रिपोर्ट जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली.

दौंड तालुक्यामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता नागरिकांनीच सतर्क होण्याची वेळ आहे. शासकीय यंत्रणा आपले काम चोख बजावत असले तरी ज्या विषाणूने जगामध्ये धुमाकूळ घातला आहे, त्यास रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतः काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय मानला जात आहे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

13 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago