Categories: Previos News

Big News : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन



 

मुंबई : सहकारनामा

भाजपचे मा.खासदार आणि मा. केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे आज दि.17 मार्च रोजी पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिलीप गांधी यांची प्रकृती अत्यवस्थ होती, त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. 

कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर दिल्ली येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दिलीप गांधी हे तीन वेळा अहमदनगर मधून खासदार बनले होते.

भाजप सरकारच्या काळात त्यांना केंद्रीय जहाजबांधणी मंत्री म्हणून देश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली होती.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

11 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago