Categories: Previos News

Big Breaking Newsदौंड : ओढ्याला आलेल्या पुरात ‛चार’ जण वाहून गेले, 1 महिलेसह 2 पुरुषांचे मृतदेह सापडले, 1 बेपत्ता



दौंड/राजेगाव : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील राजेगाव येथे असणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने या पुराच्या पाण्यात दोन दुचाकींवार जाणारे चारजण वाहून गेले होते. वाहून गेलेल्यांपैकी तिघांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

पाऊस सुरू असताना भिगवण वरून दौंडकडे काही दुचाकीस्वार येत होते त्यावेळी राजेगाव येथील चोपडे वस्ती येथे असणाऱ्या ओढ्याला पूर आला त्यामध्ये हे चारजण वाहून गेले होते. चार जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव कलावती अप्पा धायतोंडे असे असल्याची माहिती मिळत आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

58 मि. ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago