Categories: क्राईम

यवत जवळ भीषण अपघात, दोन ठार

यवत : दौंड तालुक्यातील यवत जवळ असणाऱ्या सहजपूर, म्हेत्रेवस्ती येथे आज दिनांक 13/3/2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर रोडवर भीषण अपघात होऊन दोनजन जागीच ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद अशोक चव्हाण (वय 41 वर्षे रा यवत चोभेमळा ता.दौंड जि पुणे) हे त्यांच्या ताब्यातील पांढरे रंगाचा 407 टेम्पो नं MH 12 SX 2463 हा सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे चालवीत घेऊन जात असताना  अनिल नागनाथ भोसले (वय 40 रा कोंडी जि सोलापूर) याने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो नं MH 12 LT 2905 हा भरधाव वेगात चालवून डिव्हाडर तोडून टेम्पो नं MH 12 SX 2463 यास धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

या अपघातात प्रमोद अशोक चव्हाण (रा. यवत, चोभेमळा ता दौंड जि पुणे)  यांस व अनिल भोसले हा स्वतः गंभीर जखमी होऊन यात हे दोघेही ठार झाले आहेत. तर रामदास अंकुश जाधव (रा. माळवाडी हडपसर पुणे) या इसमास गंभीर मार लागला आहे. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago