Categories: सामाजिक

Baramati | जळोची येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी

बारामती : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जळोची येथे प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जळोची येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे, महेंद्र गोरे यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. बाबासाहेबांच्या जंयतिनिमित्त संविधानाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जळोची येथे घरा-घरात संविधान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची उद्देशपत्रिका वाटप करण्यात आल्या.

जळोची परिसरातील विद्यार्थांना शालेय साहित्य तसेच एम.पी.एस.सी. ची पुस्तके गरजू विद्यार्थांना वाटप करण्यात आली. यावेळी किशोर मासाळ,प्रताप पागळे,अतुल बालगुडे,दत्तात्रय माने,अर्जुन पागळे,श्रीरंग जमदाडे,शैलेश बगाडे,गणेश काजळे,मानसिंग सुळ,गणेश सातकर,प्रमोद ढवाण,गणेश पागळे,धनंजय जमदाडे, तानाजी सातकर, नवनाथ मलगुंडे,शेखर सातकर, किरण शेंडगे, निलेश सातकर,उमेश कुदळे,गणेश मासाळ,महेश शिंदे,बाळू बनकर,मोहन कांबळे,शुभम कांबळे,चेतन कांबळे,विकी कांबळे,विशाल कांबळे,आदर्श कांबळे,संघर्ष कांबळे,संदिप भोसले तसेच जळोची परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन संचालन सलीम सय्यद यांनी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे, महेंद्र गोरे यांनी केले होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सबंध भारत देशातील नागरीकांच्या कल्याणासाठी आहे. तसेच संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरीकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय बहाल केले आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवून महामानवांचा आदर्श अंगीकारावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी केले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago