केडगाव मध्ये तरुणांना नोकरीची सुवर्णं संधी, स्थानिकांना प्राधान्य

नोकरी विषयक

दौंड : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी, केडगाव स्टेशन येथे असणाऱ्या ‘धनलक्ष्मी’ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये ‘सचिव पदासाठी’ जागा भरायची असून एम कॉम / बी कॉम शिक्षण झालेल्या (फक्त पुरुष उमेदवार) तरुणांना येथे नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात येत आहे.

येथे करा अर्ज..
धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या. या संस्थेच्या सचिव (पुरुष उमेदवार) पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्व ओरीजनल कागदपत्रांसह आपले अर्ज दि.२०/१२/२०२३ या तारखेच्या आत कार्यालयीन वेळेत बोरीपार्धी, केडगाव स्टेशन (ता.दौंड जि.पुणे) -पिन ४१२२०३ या पत्त्यावर समक्ष भेटून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – ९८६०३९३५०२

नियम व अटी..
उमेदवाराचे शिक्षण बी.कॉम / एम.कॉम असावे. उमेदवाराला कामकाजाचा १० वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय हे 35 वर्षे किंवा त्या पुढे असावे. उमेदवार हा संस्थेच्या कार्यालयापासून जास्तीतजास्त २० किमी अंतरावरचा रहिवासी असावा.

‘सहकारनामा’ चा ‘नोकरी विषयक’ उपक्रम
तरुण, होतकरू युवकांना ‘सहकारनामा’ ने ‘नोकरी विषयक’ सदर सुरु केले आहे. या ‘नोकरी विषयक’ सदरामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार स्थानिक ठिकाणी नोकरी संदर्भात माहिती दिली जात आहे. या अगोदर नोकरी विषयक माहितीमधून अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago