Categories: मनोरंजन

बालगंधर्व मध्ये निनादणार तिसरी घंटा, उपमुख्यमंत्री अजित दादांच्या उपस्थितीत कलाकारांच्या कलेचे सादरीकरण होणार

सागर बोदगिरे

पुणे : उद्या पासून तमाम महाराष्ट्रातील नाट्यगृह खुली करण्याचा स्वागतार्ह निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाला अनुसरून सर्व नाट्यगृह उद्यापासून सुरु होत आहेत.

यानिमित्ताने उद्या शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर सकाळी 7:30 वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुप्रसिद्ध दिग्दर्शक लेखक नागराज मंजुळे तसेच अनेक चित्रपट, नाट्य सृष्टीतील कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजनाचा आणि कलाकारांच्या कला सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनोगताचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकार उपस्थित राहणार आहेत.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago