Categories: मनोरंजन

‘बकुळा सखाराम घोटाळे’ वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सहकारनामा : मनोरंजन

दौंड :  रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन निर्मित सागर शेलार स्टुडिओ प्रस्तुत “बकुळा सखाराम घोटाळे” या वेबसिरिज च्या पोस्टर अनावरणाचा कार्यक्रम आज पार पड़ला.
बोरमलनाथ देवस्थानचे विश्वस्त कैलासआबा शेलार यांनी या सिरीज च्या टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या.

आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा

या अनावरण कार्यक्रम प्रसंगी वेबसिरिज मधिल सर्व कलाकार उपस्थित होते. येत्या 10 तारखेपासून ही वेबसिरिज ‘रुबाबदार महाराष्ट्र क्रीएशन’ या युट्यूब चॅनेलवर तुमच्या भेटीला येत आहे.

नवनविन व्हिडीओ पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा

या वेब सिरीजचे चित्रीकरण पूर्ण ग्रामीण भागात झाले असून याचे डायरेक्शन सागर आप्पा शेलार यांनी केले आहे. ग्रामिण भागातील तरुणांच्या या कलेला आणि सर्व कलाकारांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुढील काळात आपण चित्रपट निर्मित करणार असल्याचे यावेळी सागर अप्पा शेलार यांनी आवर्जून सांगितले आहे.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago