Categories: राजकीय

केडगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी 17 तर सदस्यपदासाठी ‘या’ 101 उमेदवारांचे अर्ज दाखल

ग्रामपंचायत निवडणूक विशेष – अब्बास शेख

दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सदस्यपदासाठी 6 वार्डमधून एकूण 101 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच, सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांचे वार्ड खालील प्रमाणे आहेत.

केडगाव सरपंच पदाचे उमेदवार | सहकारनामा | शेळके वनिता संताजी, शेळके कालिंदी सुभाष, गायकवाड नंदिनी सचिन, शेळके मनिषा दिनेश, शेळके अश्विनी शिवाजी, शेळके अंकिता धनंजय, शेळके अनिता दत्तात्रय, शेळके अनिता संपत, बारवकर पूनम गौरव, शेळके विजया ज्ञानेश्वर, भोसले सारिका मनोज, हंडाळ पुष्पावती आप्पासाहेब, शेळके अनुराधा तुषार, चव्हाण मनिषा सुनील, देशमुख हेमलता विजयकुमार, कांबळे पौर्णिमा योगेश, गायकवाड सायली संदीप असे एकूण सरपंचपदासाठी 17 उमेदवार इच्छुक आहेत.

सदस्य पदाचे इच्छुक उमेवार आणि त्यांचे वार्ड

वार्ड क्रमांक 1 | सहकारनामा – हाडके सुरेंद्र मारुती, शेळके संतोष भगवान, शेळके संदीप सखाराम, शेळके नितीन रोहिदास, म्हेत्रे महेश मल्हारी, शेलार रत्नमाला आप्पा, मोरे प्रियंका राकेश, शेळके प्रशांत कैलास, शेलार शालन बाळासाहेब, शेळके अमित चंद्रकांत, शेंडगे शुभांगी नितीन, निढाळकर अरुण बाळासो, शेळके तुषार तुळशीराम, कांबळे कमल अनिल, देशमुख मनोहर दत्तात्रय

वार्ड क्रमांक 2 | सहकारनामा – हंडाळ अशोक पंढरीनाथ, रुपणवर कैलास उमाजी, शेळके मनिषा दिनेश, शेळके दिनेश वसंत, हंडाळ दिलीप हरिभाऊ, टेंगले माणिक बारकू, मेमाणे राहुल भगवान, शेळके तुकाराम शंकर, सोडनवर पूनम विकास, बारवकर पल्लवी सागर, शेळके दत्तात्रय आबासो, देशमुख हेमलता विजयकुमार, देशमुख विजय विष्णुपंत, टेंगले तानाजी रामचंद्र, टेंगले भाऊसो बापू, शेळके शरद रमेश, निंबाळकर सौरभ हनुमंत, सूर्यवंशी गणेश गुलाब, शेळके विद्या नितीन, टेंगले गणेश सुरेश

वार्ड क्रमांक 3 | सहकारनामा – हंडाळ पुष्पावती अप्पासो, कांबळे गुलाब शंकर, हंडाळ माधवी दिलीप, महानवर पद्मावती बाळू, हंडाळ कल्पना सचिन, शेलार विजय भिकू, शेलार अनिल बबन, शेलार भाऊसाहेब मारुती, हंडाळ अर्चना कांताराम

वार्ड क्रमांक 4 |सहकारनामा – गायकवाड राजू ज्ञानदेव, विधाते कानिफ महादेव, जगताप नितीन विठ्ठल, शेळके रितेश बाळासाहेब, गायकवाड वैजंता संजय, नेवसे संदीप बाळकृष्ण, नेवसे रुपाली संदीप, गायकवाड तेजस्विनी नवनाथ, राऊत रेखा पंढरीनाथ, गायकवाड संतोष दत्तात्रय, गायकवाड मोहिनी निलेश, राऊत रुपाली अशोक, शेलार सिंधू मोहन

वार्ड क्रमांक 5 | सहकारनामा – तांबोळी दिलशाद कासीम, बोरा दीप्ती आनंद, शिकिलकर जबीन ताहेर, गरदडे शिवाजी बबन, राऊत संदीप पांडुरंग, गायकवाड संदीप त्रिंबकराव, लोणकर राहुल पोपट, मेमाणे निलेश शिवाजी, भोसले सारिका मनोज, पितळे शैला राहुल, मोकाशी सोनाली मंगेश, हंडाळ राहुल आप्पासाहेब, कुतवळ नितीन सुरेश, अत्तार शमा जलाल, कुतवळ किशोरी सुरेश, घाडगे कल्पना हनुमंत, गायकवाड सायली संदीप

वार्ड क्रमांक 6 | सहकारनामा – गजरमल रोहित चंद्रकांत, धुमाळ प्रवीण नामदेव, कडू सुभाष हरिभाऊ, कुंभार निलेश राजेंद्र, शेंडगे वैशाली राहुल, कडू अर्जुन गणेश, गायकवाड अभिजित शंकर, जगताप सुजाता हनुमंत, गायकवाड लता माणिक, गजरमल कुसुम चंद्रकांत, कांबळे प्रिती विकास, निवंगुणे मोहिनी रवींद्र, गायकवाड सुधीर बाळू, गायकवाड, ज्ञानदेव महादेव, मलभारे शुभम राजेंद्र, गदादे संध्या ज्ञानेश्वर, शेंडगे लता दादा, गायकवाड ज्योती राजू, कांबळे अनिश रमेश, कांबळे सुनीता रमेश, जगताप सौरभ राजेंद्र, कांबळे गिरीराज अमरदीप, जगताप निर्मला रघुनाथ असे केडगाव ग्रामपंचायतच्या 6 वार्डमधून सदस्यपदासाठी 101 इच्छुक उमेदवारांची नावे असून येणाऱ्या 23 तारखेला छाननी प्रक्रिया पार पडून 25 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago