Categories: Previos News

मा.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती आली समोर, त्यांच्या मुलानेच माहिती दिली असल्याचे ANI चे वृत्त

नवी दिल्ली – वृत्तसेवा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांचा शरीरातील रक्तसंचयही व्यवस्थित सुरू आहे अशी माहिती त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी दिली आहे, या बाबत ANI ने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

ANI प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या मुलाने दिली माहिती

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कोविड 19 ची तपासणी करण्यात आली होती.त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता, याबाबत त्यांनी स्वतः ट्विटकरून याची माहिती दिली होती.

हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर त्यांच्यावर आर्मी रिसर्च अँड रेफरल (R&R) हॉस्पिटलमध्ये ब्रेन क्लोटसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र तरीही त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबत खुद्द त्यांच्या मुलानेच माहिती दिल्याने ते लवकरच बरे होतील अशी आशा पल्लवित झाली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago