Categories: क्राईम

धारदार शस्त्रांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ‛धनंजय देसाई’सह 7 जणांवर गुन्हा दाखल

पौड : प्रदिप शिवाजी बलकवडे यांनी त्यांच्या नावे असलेली जमिन धनंजय देसाई
याच्या नावे लिहुन दे, नाहीतर तुला मारून टाकण्यात येईल अशी शिविगाळ, दमदाटी
करून फिर्यादी प्रदिप शिवाजी बलकवडे यांना तलवार लोखंडी रॉड, काठयांनी जिवे
ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी धनंजय देसाई याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पौड पोलीस ठाण्यामध्ये धनंजय देसाई आणि त्याच्या साथीदारांवर भा.द.वि. कलम ३०७,
४४८,४५०,१४३,१४४,१४७,१४८,१४९,१२०ब, ५०४,५०६ सह आर्म अॅक्ट ३ (२५),
४(२५), किमीनल अमेंडमेन्ट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१),
१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये खालील आरोपी निष्पन्न झालेले असुन त्यांना
अटक करण्यात आलेली आहे.

१) धनंजय देसाई, २) रोहित
संजय काकतकर, ३) शाम विलास सावंत, ४) निखील आनंदा अचरेकर, ५) सुरज
रमेश मेहरा, ६) कुणाल आनंद निकम यांना अटक करून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी
सो, शिवाजीनगर कोर्ट क.७ पुणे यांचे समक्ष हजर केले असता त्यांना दिनांक
०९/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे. सदर गुन्हयाचा
पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

22 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago