13 गुन्ह्यात ‘वांटेड’ असलेला आरोपी यवत पोलिसांनी केला जेरबंद, तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती आली समोर

दौंड : तब्बल १३ गुन्ह्यात वांटेड असलेला आरोपी यवत पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केला आहे. समीर सुरेश वंजारी (रा. मांगोबाचा माळ, नानगाव,ता दौंड ,जि पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १०/०१/२०२२ रोजी रात्री २३.३० वा सुमारास फिर्यादी बालाजी जळबा कोंडेवार (रा. खालापूर ) हे पुणे सोलापुर रोड
वरील वाखारी हद्दीत हॉटेल समाधान येथे गाडी लावून जेवन करण्यासाठी थांबले असता अज्ञात तिन इसमांनी त्यांचे गाडीमध्ये चढुन कोयत्याचा धाक दाखवत उलटा कोयता पाठीवर मारून हाताने मारहाण केली होती आणि फिर्यादी यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम ४,८००/- बळजबरीने काढुन घेवुन सोबत आणलेल्या मोटार सायकलवर बसून सोलापुर बाजुकडे निघून गेले त्याबाबत यवत पोलिस स्टेशनला गु.र.नं ४८/२०२२ भा.द.वि कलम ३९४,३४ जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. आरोपीने सदर गुन्हा केल्याचे तपासात कबूल केले असून आरोपीवर खालील प्रमाणे 13 गुन्हे दाखल आहेत.
१) यवत पोलिस स्टेशन गु.र.नं
१३९/२०२० भा.द.वि ३९५
२)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.४४८/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
३)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.१८४/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
४)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.२५२/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
५)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.३९५/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
६)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.४२१/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
७)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.४३९/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
८)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.६६६/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
९)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.८०३/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
१०)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.८३७/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
११)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.८५७/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
१२)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.८७६/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७
१३)यवत पोलीस स्टेशन
गु.र.नं.९०३/२०२१ भा.वि.
का.क.१३६,भा.द.वि.४२७ वरील गुन्ह्यांमध्ये फरार असून खालील गुन्हे दाखल आहेत
१) यवत पोलिस स्टेशन
१९२/२०१८ भा.द.वी कलम ३७९
२) खेड पोलिस स्टेशन
८२/२०१७ भा.द.वि.कलम ३७९,३४
३) पिंपरी पोलीस स्टेशन
३०५/२०१७,
२८१/२०१७ भा.द.वी
कलम ३७९ असे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पो. हवा.गुरू गायकवाड, पो.ना.अक्षय यादव, पो. ना.रविंद्र गोसावी, पो. शि. तात्या करे, पो. शि. ननवरे यांनी केलेली आहे.