Categories: Previos News

दौंड शहरामध्ये आज पुन्हा 9 जणांना ‛कोरोना’ची लागण



दौंड : सहकारनामा

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता दौंड शहर, दौंड ग्रामिणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

आज दि. 26 फेब्रुवारी रोजी दौंड उप जिल्हा रुग्णालयात 61 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये  9 जनांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. 



कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दौंड शहर 5 तर दौंड शहरा शेजारी असणाऱ्या बोरावके नगर 3, मेरगळ वाडी 1 असे ग्रामिणमध्ये 4 रुग्ण सापडले आहेत. 



कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

3 तास ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

16 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

1 दिवस ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

2 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

3 दिवस ago