Categories: Previos News

यवत, राहू, बोरीभडक, वरवंड, केडगावसह या 9 गावांमध्ये पुन्हा आढळले कोरोनाचे 24 रुग्ण

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील कोरोना व्हायरसची स्थिती दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या दररोज कोरोनामुळे नवनवीन रुग्ण सापडत असून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार 

यवत 2, राहू 4, भरतगाव 4, बोरीभडक 6, वरवंड 3, केडगाव 1, देऊळगाव गाडा 2, बोरीपार्धी 1, सहजपुर 1 अशी सध्या कोरोनाची स्थिती असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 102 जणांचे स्वॅब प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 102 पैकी एकूण 24 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर 78 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुगणांमध्ये 10 वर्षे वयापासून ते 62 वर्षे वयाच्या वृद्धांचा समावेश आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago