Categories: Previos News

बार्शीच्या गुळपोळी येथे 86 टक्के मतदान

बार्शी : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा मोसम असून ग्रामिण भाग या निवडणुकांनी फुलून निघाला आहे. 

बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथेही शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुमारे 86 टक्के मतदान झाले असून शांततेत पार पडले आहे.

या निवडणुकीत एकूण 1646

मतदारांनी आपला मतदानाचा बजावला असल्याची माहिती केंद्रप्रमुख आण्णासाहेब गोवे यांनी दिली आहे. 

गुळपोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  या ठिकाणी मतदान केंद्राची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आपआपल्या प्रभागातील उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदाराला मतदार नंबर व नावे शोधण्यासाठी मदत केली. ओळ्खपत्राच्या साहाय्याने मतदान क्रमांक त्वरित मिळवून देण्यात येत होते. तीन प्रभागामध्ये एकूण तीन मतदान यंत्रे उपलब्ध होती. मतदानासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. 

दरम्यान, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago