केडगाव (दौंड) : प्रोॲक्टीव अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेचे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून सुमारे १४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत केडगाव (ता.दौंड) येथील सनराईज अबॅकस च्या ८० विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले असून येथील सेंटर ला बेस्ट सेंटर अवॉर्ड देण्यात आला आहे.केडगाव येथून १६७ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी ८२ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले.
ही आहेत राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे
कार्तिक काटे, मानव आतवाणी,ओंकार काळभोर, शौर्य निवंगुणे, सोहम थोरात, रुद्र आहेरकर, तनिष्का जगताप, श्रुतिका पानसरे, राजवीर घोगरे, आरती थोरात, श्रेयश शेलार, अवंती थोरात, अन्वी जगताप, अर्शिया तांबोळी, निहारिका पावरा, कार्तिक संगानी, अल्फीजा शेख, ईश्वरी राऊत, ईश्वरी शिंदे, काव्या लाड, पृथ्वीराज जाधव, शिवम जगताप, यशराज कापरे, भाग्यश्री थोरात,
आराध्या शितोळे, देवांश शेलार, सनम तांबोळी, सार्थक जगताप, शिवांजली रुपनवर, गौरी टुले, शरण्या शेळके, अहद तांबोळी, ओवी गायकवाड, ईश्वरी निंबाळकर, राजवीर टुले, सोफियान शेख, हर्षल हंडाळ, राजवीर शेळके, जान्हवी लाड, आर्यन हंडाळ, राजवीर थोरात, देवांश शितोळे, श्रेयस इनामके, दुर्वा निगडे, चैतन्य थोरात, कार्तिक शेलार या विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होता येणार आहे. ६ मिनिटात १०० अचूक गणिते सोडविण्याची स्पर्धा होती. ६ मिनिट वेळेपेक्षा कमी वेळेत विद्यार्थ्यांनी गणिते सोडविली.
आरोही चौधरी, श्रीजीत आहेरकर, सेजल इनामदार, कान्हा साहू, अंकिता नेवसे, जिया शेलार, दक्षायणी सोनवणे, राजवीर निंबाळकर, संग्राम गरदडे, कार्तिकराज थोरात, तेजस येळे, शरयू जेधे, इन्शा तांबोळी, स्वरांजली राऊत, श्रुतिका वासनीकर, दूर्वा कांबळे, पार्थ शितोळे, श्लोक जगताप, ईशान ढमे, हरीश येळे, वीरेन पितळे, हर्षद राऊत, सोहम थोरात, अथश्री शेलार, यश थोरात, स्वरा शितोळे आदी विद्यार्थ्यांनी सहा मिनिटांमध्ये १०० गणिते सोडवली. या विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.