Categories: Previos News

दौंड तालुक्यातील 80 गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, असे आहे गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण



दौंड : सहकारनामा ऑनलाइन 

दौंड तालुक्यातील 80 गावांचे सरपंच पदांचे आरक्षण जाहिर झाले असून खालील प्रमाणे गाव आणि त्यापुढे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे…



दौंड तालुक्यात कुल आणि थोरात हे दोन प्रबळ गट असून या सर्वांचे लक्ष या आरक्षणावर लागले होते.



दौंड तालुक्यात एकूण 80 ग्रामपंचायती असून या सर्वांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली.



या आरक्षण सोडतीनंतर आता पुन्हा एकदा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून लवकरच गट बांधणीला सुरुवात होणार आहे.



हे आरक्षण सोडत आज दुपारी दौंडमध्ये घेण्यात आली असून याबाबतची वरील सविस्तर माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी सहकारनामा ला दिली.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

6 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago