Categories: Previos News

दौंड तालुक्यातील 80 गावांचे सरपंच पदांचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या कोणत्या गावात कोण होणार सरपंच!



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील 80 गावांचे सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले असून आज दौंड येेथिल शासकीय कार्यालयामध्ये याची सोडत काढण्यात आली आहे.

खालील प्रमाणे 80 गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून



आता नुकत्याच झालेल्या 51 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचाही यात समावेश आहे



सरपंच पदांंचे  आरक्षण जाहीर झाल्यामुळे  आता हे सरपंचकीचे आडाखे बांधण्यास सुरुवात होणार आहे



आज 80 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झालेे असल्याची  माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील याांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago