दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील 80 गावांचे सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले असून आज दौंड येेथिल शासकीय कार्यालयामध्ये याची सोडत काढण्यात आली आहे.
खालील प्रमाणे 80 गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून
आता नुकत्याच झालेल्या 51 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचाही यात समावेश आहे
सरपंच पदांंचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता हे सरपंचकीचे आडाखे बांधण्यास सुरुवात होणार आहे
आज 80 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झालेे असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील याांनी दिली आहे.