Categories: Previos News

केडगाव’पासून पिंपळगावपर्यंत 8 जण कोरोना पॉझिटिव्ह, वाचा कोणत्या गावात किती रुग्ण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये कोरोना  आपले हातपाय पसरतच असल्याचे विविध अहवालांवरून समोर येत आहे. आज 7 ऑगस्ट रोजी पुन्हा 6 गावांतील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इरवाडकर यांनी दिली. 

पॉझिटिव्ह आलेल्या या गावांमध्ये केडगाव 2, खामगाव 1, देलवडी 1, भांडगाव 1, सहजपुर 1, पिंपळगाव 1 अश्या 8 गावांचा समावेश आहे.

 एकूण 39 जणांचे स्वॅब देण्यात आले होते त्यापैकी 31 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago